मनसेच्या तक्रारी नंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने केली रस्त्याची पाहणी
बोगस कामे करून शासनाच्या निधीत अपहार करणाऱ्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाका – राजु उंबरकर, मनसे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने काम करण्यात येत असलेल्या खैरी रस्त्याचे सिमेंट काँक्रिटचे काम निकृष्ट होत…
