खैरी इंदिरानगर, गोटाडी, नारायणपूर वासियांना हक्काचे घरकुल केव्हा मिळणार?
सहसंपादक -रामभाऊ भोयर खैरी गावातील इंदिरानगर वस्ती १९७३ मध्ये उपविभागीय अधिकारी केळापूर यांच्या मार्फत शासनाने दिलेल्या जागेवर शेकडो परिवार वास्तव्य करीत आहे . नारायणपूर ही वस्ती १९८०ते१९८५ साला पासून वास्तव्यास…
