श्रीसाईवृद्धाश्रम, बाल अनाथालय व सेवारुग्णालयाची मुहूर्तमेढ!(राळेगाव शहरालगत होणाऱ्या सेवाश्रम कामाचा शुभारंभ)
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव शहरालगत श्रीसाई वृद्धाश्रम, , बाल अनाथालय व सेवारुग्णालय बांधकामाला (दि.19 जुलै ) सुरुवात करण्यात आली. राळेगाव यवतमाळ मार्गांवर हा सेवाश्रम होत आहे. बांधकाम शुभारंभ कार्यक्रमाला…
