पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार न दिल्यामुळे फुलसावंगी सरपंच व सचिवावर शिस्तभंगाची कारवाई करा:ग्रामस्थांची गटविकास अधिकाऱ्याकडे मागणी
महागाव प्रतिनिधी:- संजय जाधव आज दिनांक 05/06/2023 सोमवारला महागाव तालुक्यातील फुलसावंगी येथील नागरिकांनी गटविकास अधिकारी महागाव यांची भेट घेऊन फुलसावंगी ग्रामपंचायतने राज्य सरकारचा 31 मे रोजी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या…
