मारेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती-उपसभापती निवड अविरोध,गौरीशंकर खुराणा सभापती व जिवन काळे उपसभापती पदी
मारेगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडीने ३०एप्रिल रोजी मतमोजणी मध्ये दणदणीत विजय मिळवला होता. एकूण १८ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीला १७ जागांवर विजय मिळाला, तर भाजपा-शिंदे गटाला…
