तीन विवाहित मैत्रिणी एकाच वेळी पोलीस विभागात दाखल ,होत आहे सर्वांचे कौतुक
उमरखेड तालुका प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड (ग्रामीण ) पोलीस भरतीचे निकाल लागले आणि अनेकांची स्वप्र पुर्ण झाली जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर अनेकांनी यश मिळवले सोमेश्वर गावातील तीन विवाहित महिलांनीही पोलीस…
