एक एक मीटर लांब खड्डे असणाऱ्या डांबरी रस्त्यापेक्षा सिमेंट रस्ते चांगले : परिवहन मंत्री
लोकहित महाराष्ट्र उमरखेडतालुका प्रतिनिधी: संदीप बी जाधव खोल खोल खाड्डे असणारे रस्ते पंधरा फुट अरुंद रस्ते पूर्वीचे डांबराचे होते. पावसाळा पडला की नवीन रस्ते फुटायचे नाही पाणी उतरण्यासाठी रस्त्याला नाली…
