वृक्षवल्लीआम्हा सोयरे वनचरे,वृक्षांना पाणी देत बाबासाहेबांना अभिवादन
(माजी जि. प.सदस्य चितांगराव कदम सरांच्या संकल्पनेतुन गावकऱ्यांनी साजरी केली अभिनव भीम जयंती) प्रतिनिधी: संजय जाधव ,महागाव भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२व्या जयंतीनिमित्त माजी जि. प.सदस्य श्री चितांगराव…
