ढाणकी शहरात पसरत आहे असुविधायुक्त प्लॉटिंगचे जाळे? स्वयंघोषित समाजसेवक बनत आहे चक्क दलाल
संग्रहित फ़ोटो जिल्हा प्रतिनिधी:: प्रवीण जोशीयवतमाळ सध्या जिकडे तिकडे पक्के रस्ते होत असून ग्रामीण भागातून सुद्धा राष्ट्रीय महामार्ग जात असताना ग्रामीण भागात सुद्धा प्लॉटिंगचे लोन खूप मोठ्या प्रमाणात फोफावले आहे…
