महिला कुस्तीपटूंनी गाजवला हिमायतनगर येथील यात्रेचा फड
कुस्त्या पाहण्यासाठी हजारो कुस्तीपटूंची उपस्थिती… हिमायतनगर तालुका प्रतिनिधी/- प्रशांत राहुलवाड कोरोनाच्या महामारीमुळे जवळजवळ दोन वर्षांपासून हिमायतनगर शहरातील श्री परमेश्वर मंदिर देवस्थान कमिटीची यात्रा -जत्रा बंद होती परिणामी येथील प्रसिद्ध कुस्त्यांची…
