वरूड जहांगीर येथे सेवालाल महाराज की जयचा गजर, पंचक्रोशीतील दुमदुमली वरूड नगरी
राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील वरूड जहांगीर येथे दिनांक 15/2/2023 रोज बुधवारला बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत सेवालाल महाराज यांची जयंती मोठ्या धुमधडाक्यात साजरी करण्यात आली.या कार्यक्रमात सर्वप्रथम…
