राळेगाव येथे गजानन महाराज प्रगट दिना निमित्त रक्तदान शिबिर संपन्न
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर राळेगाव येथे ग्रामीण रुग्णालय येथील ट्रामा केअर युनिट येथे दिनांक 13 फेब्रुवारी रोजी गजानन महाराज प्रगट दिना निमित्त रक्तदान शिबिर संपन्न झाले. यावेळी दरवर्षी प्रमाणे…
