“सेवा निवृत्त मुख्याध्यापकांनी गुरुपोर्णिमेचे औचित्य साधून निरोपीय समारंभात केला आद्य गुरूंचा सत्कार”
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येवती येथील मुख्याध्यापक बाबाराव पुंडलीकराव घोडे हे नुकतेच 30 जून 2023 रोजी सेवा निवृत्त झाले, त्यांना शाळेच्या व ग्रामपंचायत येवती च्या वतीने निरोप समारंभाचे आयोजन…
