नागेशवाडी गावामध्ये तीन दिवसीय होळी उत्सव साजरा
उमरखेड तालुका प्रतिनिधी : विलास राठोड (ग्रामीण) निंगनूर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या नागेशवाडी या गावामध्ये जवळपास तीन दिवसापासून होळी हा सण साजरा करत आहे. प्राचीन काळापासून बंजारा हा समाज दर्याखोऱ्यात वावरनाऱ्या…
