अस्वलाच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी
प्रतिनिधी::यवतमाळप्रविण जोशी महागांव, ता. ०४ : तालुक्यात असलेल्या दगडथर शेत शिवारात अस्वलाच्या हल्ल्यात शेतकरी मंगल रत्ना राठोड गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी (ता.०४) दुपारी एक वाजताच्या सुमासार घडली.याबाबत सविस्तर असे…
