वाढोणा बाजार येथील ग्रामपंचायतचे गावाच्या विकासाकडे दुर्लक्ष
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील वाढोणा बाजार येथील ग्रामपंचायतचे गावाच्या विकासाकडे दुर्लक्ष होत असल्याची ओरड विरोधी पक्ष सदस्याकडून होत आहे. सविस्तर वृत्त असे वाढोणा बाजार हे गाव विकासापासून…
