मौजे सारखंनि MSEB च्या लाईनमन यांचा मनमानी कारभार तोंड पाहून शेतकर्यांची वीज तोडणी
मौजे सारखंनि येथील MSEB चे लाईनमन भांगे तथा जाधवलाईनमन यांच्या कडून शेतकरी तथा गावातील नागरिकांचा वीजपुरवठा नियमानुसार ठेवण्या एवजी तोंड पाहून ठेवण्यात येत असल्याची टीका गावकर्यांनी तथा शेतकरी करत असून…
