गुरुकुंज सेवाश्रमाचे नवनिर्वाचित सर्वाधिकारी मा.श्री. लक्ष्मणरावजी नागरी सत्कार सोहळा संपन्न
दिनांक 20/01/2023 ला दुपारी 3.00 वाजता नागरी सत्कार समिती, वरोरा मार्फत सर्वाधिकारी मा. श्री. लक्ष्मणरावजी गमे यांच्या नागरी सत्कार सोहळा 2023 आयोजीत करण्यात आला. वरोरा परिसरातील भूमीत जन्म घेऊन, महाराष्ट्र…
