मकर संक्रांतीच्या उत्सवानिमित्ताने भेटवस्तू, वाण खरेदीसाठी महिला मंडळाची लगबग सुरू
प्रतिनिधी: प्रवीण जोशी, ढाणकी मकर संक्रांतीचा महिला मंडळाचा सण अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलाय काही कारणास्तव मतभेद मनभेद झाल्यास त्यातील दुरावा व कटुता दूर व्हावी आणि पुन्हा नियमित प्रमाणे दैनंदिन…
