उमेदच्या अधिकाऱ्याकडून मानधन देताना पशु सखी व आय.सी.आर .पी . महिला कर्मचारी यांना मानसिक त्रास
राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील रिधोरा गावालगत असलेल्या विहीगाव येथिल एका पशु सखीचे मानधान २०२० पासून देण्यात आले नाही तर धानोरा येथील एका आय.सी.आर. पी महिला कर्मचारी यांचे…
