राळेगाव तालुक्यातील चाचोरा येथे सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात चाचोरा येथे साजरी करण्यात आली.आपल्या देशाची पहिल्या शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त चाचोरा येथे अंगणवाडी सेविका…
