मुख्य बाजारपेठेत अग्नितांडव,चार दुकाने जळून खाक
ढाणकी प्रतीनीधी:प्रवीण जोशी उमरखेड ढाणकी मुख्य रस्तालगत असलेल्या बाजार पेठेतील चार दुकानांची शॉटसर्कीटमुळे आग लागुन राखरांगोळी झाली. दिनंाक 25 ला रात्री साडे दहा वाजता अचानक आगीचे डोंब उसळल्याचे काही नागरीकांनी…
