शेतकऱ्यांच्या शेतीसाठी शेत कुंपण द्या:वनमंत्री मुनगंटीवार यांना निवेदन
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर यवतमाळ जिल्हा आदिवासी बहुल जिल्हा असून या जिल्ह्यातील आदिवासी शेतकऱ्यांची उपजिविका ही शेतीवर अवलंबून असून त्यांची शेती ही जंगला भोवताल असून शेतातील असलेल्या पिकांची जंगली…
