बी एस इस्पात कंपनीच्या व्यवस्थापकाला मारहाण,गुन्हा दाखल
नोकरीवर घेतले नाही म्हणून बी इस इस्पात च्या व्यवस्थापकीय अधिकाऱ्याला मारहाण, सरपंच उपसरपंच सह अन्य गावकऱ्यांवर गुन्हे दाखल मजरा गावाजवळ असलेल्या चंद्रपूर नागपूर महामार्गावरील बी इस इस्पात कंपनीच्या व्यवस्थापण अधिकाऱ्याला…
