जमिनीच्या वादावरून चाकूने वार करून केली हत्या
लोकहित महाराष्ट्र उमरखेडतालुका प्रतिनिधी: संदीप बी. जाधव प्रकाश राठोड चिल्ली इजारा वय 37 यांची नामे सातबारा असलेली शेती अमडापूर कुरळी शेतशिवारामध्ये होती, परिस्थितीत ताबेदार कुंडलिक जांबुवंत राठोड कुरळी भोज नगर…
