‘बुरा मत टाईप करो,बुरा मत लाईक करो,बुरा मत शेअर करो’ यवतमाळ सायबर सेल ची सोशल मीडिया जनजागृती मोहीमेला फुलसावंगी येथे उत्फुर्स प्रतिसाद
फुलसावंगी प्रतिनिधी-संजय जाधव सोशल मीडिया च्या दुरुपयोगाचे प्रमाण वाढत आहेत.ज्या मुळे जाती-धर्मात तेड निर्माण होत आहे.परिणामी जिल्ह्यातील शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे.ही बाब टाळण्यासाठी जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.…
