जि. प. शाळा कृष्णापूर येथे विद्यार्थी प्रवेशोत्सव जल्लोषात साजरा
.प्रतिनिधी::प्रवीण जोशीढाणकी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कृष्णापुर पंचायत समिती उमरखेड येथे शाळेच्या पहिल्या दिवशी जल्लोषात शाळा प्रवेशाचा कार्यक्रम घेऊन शैक्षणिक सत्र २०२३-२४ ची सुरुवात करण्यात आली.शैक्षणिक वातावरण व जागृतीसाठी…
