कासारबेहळ येथे शंकरपट फायनल खेळ संपन्न या खेळमध्ये प्रथम बक्षीस मिळवीला सोपीनाथ महाराज
उमरखेड तालुका प्रतिनिधी:-विलास तुळशीराम राठोड, उमरखेड (ग्रामीण ) राज्यभरात शंकरपटावर बंदी उठवल्यानंतर व कोरोनाच्या काळात शासनाने सगळेच कार्यक्रमावर बंदी टाकल्यामुळे कोणतेच कार्यक्रम झाले नव्हते. हे लक्षात घेऊन पहिल्यांदा कासारबेहळ येथे…
