पाण्यासाठी खैरी ग्रामपंचायत वर महिलांची धडक: ग्रा.पं. कायमस्वरूपी सचिव मिळावे व पाणीपुरवठा सुरळीत सुरू करण्यासाठी दिले निवेदन
सहसंपादक -रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील खैरी येथे सुरू असलेला पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांच्या व ग्रामपंचायत प्रशासनाच्या उदासीन धोरण व जल जीवन मिशनचे चालू असलेल्या कामामुळे ठीक ठिकाणी फुटलेल्या पाईपलाईन मुळे पाणीपुरवठा विस्कळीत…
