मृगाची नुसती कोरडी सलामी मिरगी पेरणी तरी होईल का
नक्षत्र अन त्याच्या वाहनावर शेतकऱ्यांची आजही भिस्त
सहसंपादक : रामभाऊ भोयर सूर्य आग ओकतोय अंगाची होते काळी भुई पण तापलीय अधून मधून ढगांचे बी ही गिरट्या घालताय एकूणच सारं वातावरण पावसाचं आगुट मोहरल असेच पण यंदाच्या मृगाने…
