भाजपची जन आशीर्वाद यात्रा नंदुरबार जिल्ह्यात, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार तीन दिवसीय दौऱ्यावर
1 प्रतिनिधी : चेतन एस. चौधरी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार या भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्त तीन दिवसीय दौऱ्यावर आहेत. यावेळी पक्षाच्या वतीने त्यांचे जंगी…
