समाजहितासाठी नवी दिशा : तीरळे कुणबी समाज संघटनेच्या अध्यक्षपदी अशोक बेले
सहसंपादक ,: रामभाऊ भोयर यवतमाळ :- पांढरकवडा दि. १ फेब्रुवारी रोजी श्रीराम मंदिर, पांढरकवडा येथे तालुका तीरळे कुणबी समाज संघटनेची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. समाजातील विविध भागांतून पदाधिकारी,…
