किशोर तिवारी यांचा १८फेबु.२०२२ चा यवतमाळ जिल्हा दौरा
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर(9529256225) मारेगाव तालुक्याचा कोलाम पोडावर सरकार आपल्या दारी कार्यक्रम माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी महाराष्ट्रातील आदीम आदीवासी जमातीवर विषेय लक्ष देऊन त्यांना विकासाच्या मुख्य धारेत आणण्यासाठी विदर्भातील…
