कन्या शाळेच्या परिसरात चिखलाचे साम्राज्य: शाळेसमोरील दवाखान्याची जीर्ण इमारत देत आहे विद्यार्थ्यांच्या हानीचे संकेत ?(प्रशासन निद्रा अवस्थेत )
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील खैरी या गावातील कन्या शाळेच्या विद्यार्थ्यांची पावसाळ्यामध्ये वाट कठीण दिसत आहे कारण पाठीवर दप्तर आणि हातात पाण्याची बॉटल व पावसात छत्री, या वस्तू सांभाळत…
