गांजेगाव सोईट शिवारातील शेतकऱ्यांच्या मागणीला यश,लवकरच ३३के. व्ही सबस्टेशन केंद्र उभारणार
ढाणकी: . प्रतिनिधी,प्रवीण जोशी ढाणकी गांजेगाव , सोईट शिवारातील शेतकऱ्यांनी काही दिवसापूर्वी विद्युत पुरवठा हा पूर्ण पने बरोबर न होता विद्युत सतत दहा ते पंधरा मिनिटात येत जात राहणे याने…
