हर घर तिरंगा” अभियान अंतर्गत न्यू इंग्लिश हायस्कूल ची भव्य जनजागृती रॅली
" राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर न्यू इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय विद्यमाने शनिवार दिनांक 9 ऑगस्ट 2025 ला शासन आदेशानुसार "हर घर तिरंगा अभियान " अंतर्गत राळेगाव शहरांतील प्रमुख…
