आज पासून वरोऱ्यात डब्ल्यू एस एफ चषक (WSF)राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा. वरोरा दि 17 ऑक्टोबर
वरो-यात आज पासून वरोरा स्पोर्ट्स फाऊंडेशन वरोरा व लोक शिक्षण संस्था वरोडा यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र व्हॉलीबॉल संघटना यांच्या मान्यतेने महाराष्ट्र राज्य ज्युनियर गट आंतरविभागीय डब्ल्यू एस एफ चषक स्पर्धा…
