राळेगाव तालुक्यातील अंतरगावचा समाज प्रबोधनकार अवधूत तागडे शासनाच्या मानधनाच्या प्रतिक्षेत.
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील अंतरगाव येथील एक ग्रामीण समाज प्रबोधनकार अवधूत तागडे हा गेल्या 1993 पासून आपल्या कलेच्या माध्यमातून, आपल्या गायनाच्या ताकदीने समाजातील कुटुंब कल्याण, दारूबंदी,हुंडाबदी, हुंडाबळी, ग्राम…
