ढाणकी:.येथे दुर्गा मातेचे विसर्जन शांततेत फारकमी मनुष्यबळ असताना सुद्धा ठाणेदार भोस यांचे योग्य नियोजन
.प्रतीनिधी :प्रवीण जोशी ,ढाणकी ढाणकी येथे मिरवणुकीला एकूण 11 दुर्गा मंडळ होते. दुर्गा मातेला निरोप देण्यासाठी दुर्गा भक्ताच्या, एकीकडे डोळ्यात अश्रू तर,दुसरीकडे जलोष, दुर्गा माता मंडपात दहा दिवस उठणे ,बसणे…
