अल्पवयीन मुलीचे अपहरण करून अत्याचार,राळेगाव तालुक्यातील वाढोणा येथील घटना : पाच जणाविरूध्द गुन्हे दाखल
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर मारेगाव तालुक्यातील गोटमार बोरी येथे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घडना उघडकीस आली आहे. एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीस वाढोणावरून आरोपींनी गोटमार बोरी येथे बळजबरीने…
