केंद्रीय विद्यालयाचे कंत्राटीकरण थांबवा.. अन्यथा येत्या दोन दिवसात आंदोलन
नाशिक केंद्रीय विद्यालय (आय.एस.पी नेहरुनगर) येथे परिक्षा काळात तब्बल १० शिक्षकांची बदली करून कंत्राटी स्वरूपात शिक्षक रुजू करण्याची प्रक्रिया सुरू झाली असल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होणार आहे. छात्रभारती विद्यार्थी…
