खैरी गाव तसं चांगलं पण पुढाऱ्यांनी वेशीला टांगलं (सरकारी दवाखाना आहे पण डॉक्टर नाही) (ग्रामस्वच्छता नावालाच) (पुढारी स्वतःची व्हावा मिळवण्यात पुढे
) राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निर्मितीपासूनच जिल्हा व तालुक्याच्या राजकारणात खैरी हे गाव अग्रेसर असेच आहे. परंतु नेतृत्व व नेतेच्या मानाने खैरी हे गाव विकास…
