अन्न सुरक्षा योजनेतून मिळणारे जुन जुलै चे राहिलेले धान्य वाटप करण्यात यावे निवेदनाद्वारे वंचित बहुजन आघाडीची मागणी
हदगांव - अन्न सुरक्षा योजनेतून मिळणारे जून आणि जुलै चे धान्य वाटप करण्यात यावे यासाठी मा.तहसीलदार हदगाव यांना वंचित बहुजन महिला आघाडी चे निवेदन देण्यात आले. अन्न सुरक्षा योजने मधून…
