जनसामान्यांच्या हक्कसाठी आयोजित जनआक्रोश महामोर्चाला गावागावातून वाढता प्रतिसाद,श्रीगुरुदेव सेना व वंचित बहुजन आघाडीकडून ११ ऑक्टोबर रोजी तहसील कार्यालयावर मोर्चाची धडक
वणी :- श्रीगुरुदेव सेना व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सर्व सामान्य शेतकरी,शेतमजूर, वयोवृद्ध निराधार, दिव्यांग, व विधावा माता बघिणी व बेरोजगार युवक युवतीच्या विविध मागण्यांना घेऊन जनआक्रोशी मोर्चाचे आयोजन करण्यात…
