रस्त्यात खड्डे कि , खड्यात रस्ते काही सुचेना… गांजेगाव ते ढाणकी रोडची झाली दुर्दैवी अवस्था
प्रतिनिधी :प्रवीण जोशी/ ढाणकी उमरखेड तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेला गांजेगाव ढाणकी हिमायतनगर या गावातील लोकांना नेहमीच ढाणकी येथे जाणे येणे करावे लागते व हा रस्ता उखडला असून येथे अपघात समीकरण…
