न्यू इंग्लिश हायस्कूल मध्ये शिक्षक दिना निमित्त विविध उपक्रम ,स्वयंम शासन उपक्रमात सहभागी 140 विद्यार्थीना उपहार देऊन केला गौरव
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर न्यू इंग्लिश हायसकुल व कनिष्ट महाविद्यालय, राळेगाव येथे 5 सप्टेंबर डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती शिक्षक दिना निमित्त विविध उपक्रम शाळेत आयोजित करण्यात आले होते. त्या…
