जंगल परिसरात अवैध जूगार अड्ड्याला कोणाचा आशिर्वाद?
राळेगांव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) तालुक्याच्या चोहोबाजुंनी जंगल परिसरात सध्या मोठ्या प्रमाणावर अवैध जूगार अड्डे दररोज किंवा दोन तीन दिवसाआड स्थळ बदलवून भरविले जात आहे. या विषयी राळेगांव पोलिस स्टेशन…
