हिमायतनगर पोलीसांनी केले शहरात पथसंचलन. रूट मार्च करून शांतता कायम ठेवण्याचे नागरिकांना आव्हान
हिमायतनगर तालुका प्रतिनिधी प्रशांत राहुलवाड गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर दिनांक 5 सप्टेंबर 2022 रोजी कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक बी. डी. भूसणुर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर पोलिसांनी पथ संचलन करून…
