किशोर तिवारी यांचा ७ सप्टेंबरच्या केळापूर व राळेगाव तालुका यवतमाळ जिल्हा दौरा
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर महाराष्ट्र सरकारने शेतकरी मिशनची पुनर्रचना आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी केली असुन महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने शेतकरी मिशनला विषेय बाब म्हणून निवडणूक आदर्श आचारसंहीते पासुन दौरे करण्यास…
