ढाणकी:दत्त मंदिर येथे श्री संत बाळगीर महाराज यांची सहावी पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
प्रवीण जोशी प्रतिनिधी ( ढाणकी) भारत ही संतांची भूमी आहे. आपल्या देशात संतांना गुरु मानण्याची परंपरा आहे. महाराष्ट्रात अनेक संत होऊन गेले संत तुकाराम, संत एकनाथ, संत जनाबाई ,संत ज्ञानेश्वर,…
